Browsing Tag

India-China Clashes

PM Modi Warned China: विस्तारवादाचे युग आता संपलंय – पंतप्रधान मोदी

एमपीसी न्यूज - विस्तारवादाचा काळ मागे सरला आहे, आता विकासवादाचा काळ आहे, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमध्ये कुरापती काढणाऱ्या चीनला आज (शुक्रवारी) खडेबोल सुनावले. भारतीय सैनिकांचे मनोधैर्य आणि साहस हे हिमालयाएवढं उंच आहे.…

India-China Clashes: गलवान खोऱ्यात ‘रहस्यमय’ आगीमुळे भारतीय व चिनी सैनिकांमध्ये झुंज…

एमपीसी न्यूज - गलवान खोऱ्यात 15 जूनच्या रात्री एक रहस्यमय आग लागल्यामुळे भारत-चीन सैन्यांदरम्यान चकमकीची ठिणगी पडली. चिनी सैनिकांच्या तंबूत ही आग लावण्यात आली होती, अशी माहिती मोदी सरकारमधील मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग…

India-China Clashes: चीनच्या एका लेफ्टनंट कर्नलसह 15 सैनिक होते भारतीय सैन्याच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - लडाखच्या गलवान खोऱ्यात आता शांतता असली तरी चीनने 15 जूनला लडाखीच्या पठारावर भारतीय सैन्य आणि पीएलएच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीविषयी बरेच काही शिकले असेल. चेंगदू येथील वेस्टर्न थिएटर कमांडच्या मुख्यालयात निश्चितच विचारमंथन…

All Party Meeting: भारतमातेकडे डोळे वर करुन पाहणाऱ्यांना धडा शिकवून ‘ते’ जवान शहीद झाले…

एमपीसी न्यूज - आपल्या सीमाभागात कोणीही घुसले नसून आपली कोणतीही पोस्ट शत्रूच्या ताब्यात नाही. लडाखमध्ये आपले 20 वीर जवान शहीद झाले. मात्र, ज्यांनी भारत मातेकडे डोळे करुन पाहिलं त्यांना धडा शिकवून ते गेले, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Ban on Chinese communication equipment : चिनी दळणवळण उपकरणांवर बंदी घालण्याचा केंद्र शासनाचा…

एमपीसी न्यूज - भारत सरकारने चिनी दळणवळणाच्या उपकरणांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व मोबाइल सेवा प्रदात्यांना चीनी उपकरणे काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चिनी कंपन्यांना सहभागी होता येणार नाही, अशा अटी बदलून निविदा सूचना…

All Party Meeting: भारत-चीन सीमेवरील परिस्थितीबाबत पंतप्रधानांनी शुक्रवारी बोलावली सर्वपक्षीय बैठक

एमपीसी न्यूज - भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती देण्यासाठी तसेच त्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या (शुक्रवारी) संध्याकाळी पाच वाजता सर्वपक्षीय 'डिजिटल' बैठक बोलावली आहे.चीनने…

Tribute to Martyrs : देशाच्या सन्मानासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या जवानांना बॉलिवूडचा सलाम

एमपीसी न्यूज - सध्या देशात करोनाच्या साथीने थैमान घातले असताना तिकडे सीमेवर कुरबुरी सुरुच आहेत. प्रत्यक्ष ताबारेषेचा (LAC) वाद चीनकडून उकरुन काढला जात आहे. लडाख येथील पेन्गॉंग लेकजवळील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत भारताचे…

India-China Border: प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर 1975 नंतर प्रथमच गोळीबार, 1967 नंतर प्रथमच सर्वात मोठी…

एमपीसी न्यूज - भारत-चीन सीमेवर यापूर्वी 1975 मध्ये गोळीबार होता. त्यात चार भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्या घटनेनंतर सीमेवर गोळीबार झालेला नव्हता. भारत व चीनच्या सैन्यात 1967 नंतर कोणतीही मोठी चकमक झाली नव्हती. लडाखच्या गलवान खोऱ्यात…

India-China Meeting: भारत आणि चीन यांच्यात कमांडर-स्तरीय बैठक संपली, साडेपाच तास चालली बैठक

एमपीसी न्यूज - भारत आणि चीनमधील सीमा विवादांवरील बैठक संपली. ही बैठक सुमारे साडेपाच तास चालली. भारताच्या वतीने या बैठकीचे नेतृत्व लेह येथील 14 व्या कोर्सेसचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांनी केले. आता ते लेहला परतत आहेत. शनिवारी सकाळी…