Browsing Tag

India-China Crises

India-China Crisis: सीमारेषेवर तणाव; चीनला चोख उत्तर देण्यास भारत सज्ज

एमपीसी न्यूज- लडाखमध्ये सीमा वादावरुन भारत आणि चीनदरम्यान तणावाचे वातावरण आहे. नियंत्रण रेषेवर चीन आणि भारतीय लष्कर पुन्हा एकदा आमने-सामने उभे राहिले आहेत. चीनने भलेही सीमारेषेवर सैनिकांची संख्या वाढवली असली तरी भारतानेही आपण मागे राहणार…