Happiest City In India : विवाहितांपेक्षा अविवाहित जास्त आनंदी ; इंडिया सिटीज हॅपीनेसचा अहवाल
एमपीसी न्यूज - इंडिया सिटीज हॅपीनेसच्या वतीने ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2020 या दोन महिन्यांसाठी भारतातील आनंदी शहरांचं सर्वेक्षण करण्यात आले. भारतातील एकूण 33 शहरांच्या या सर्वेक्षणात लुधियाना, अहमदाबाद, चंदीगड, सुरत आणि वडोदरा ही शहरे पहिल्या…