Browsing Tag

India Corona Active Patients

India Corona Update : 69.09 लाख रुग्णापैकी 59.06 लाख झाले कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 85.51 टक्के

एमपीसी न्यूज - देशात कोरोना रुग्णांची वाढ काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. मागच्या महिन्यात दररोज 90 हजारांहून अधिक रुग्ण वाढ होत असताना या महिन्यात ती 60 ते 70 हजारांच्या घरात आहे. याचबरोबर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.…

India Corona Update : गेल्या 24 तासांत 83,011 रुग्ण कोरोनामुक्त, 78,524 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज - देशात मागील 24 तासांत 83,011 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 78,524 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे देशातील रिकव्हरी रेट वाढताना पाहायला मिळत आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील…

India Corona Update : गेल्या 24 तासांत 82,203 रुग्णांना डिस्चार्ज, 72,049 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज - देशात मागील 24 तासांत नव्या रुग्णापेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. देशभरात गेल्या 24 तासांत 82 हजार 203 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर देशात 72 हजार 049 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. देशातील…

India Corona Update : कोरोना संसर्गाचा वेग मंदावतोय ; गेल्या 24 तासांत 61,267 नवे रुग्ण, 884 मृत्यू

एमपीसी न्यूज - देशात गेल्या दोन दिवसांपासून दररोज होणारी कोरोना रुग्णांची वाढ कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात 61 हजार 267 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 884 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या…

India Corona Update : देशात गेल्या 24 तासांत 74,442 नवे कोरोना रुग्ण, 903 मृत्यू

एमपीसी न्यूज - देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. गेल्या 24 तासांत देशभरात 74,442 नवे कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 903 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 66 लाख 23 हजार 816 एवढी झाली आहे.…

India Corona Update : देशातील 65.49 लाख रुग्णापैकी 55.09 झाले कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज - देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. भारतातील कोरोनाबाधितांच्या आकडा 65 लाखांच्या पार गेला असून मागील 24 तासांत 75,829 नव्या रुग्णांसह 940 मृतांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे…

India Corona Update : कोरोना रूग्ण बरे होण्याच्या जागतिक क्रमवारीत भारत अव्वल

एमपीसी न्यूज - कोविड-19 महामारीविरुद्ध भारत अतिशय सक्षमतेने लढा देत आहे. कोरोना रूग्ण बरे होण्याच्या जागतिक क्रमवारीमध्ये भारत अव्वल स्थानी असून, हे स्थान देशाने कायम राखले आहे. रूग्ण बरे होण्याच्या आकड्याने आज 54 लाखांचा टप्पा (54,27,706)…

India Corona Update: देशात कोविड 19 चे कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू – IMA

एमपीसी न्यूज - भारतात कोविड 19 या विषाणूचा समुदाय प्रसारण (कम्युनिटी ट्रान्समिशन) सुरू झाले असून परिस्थिती खूपच वाईट असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) आज (रविवारी) म्हटले आहे. तथापि जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार भारताचे…

India Corona Update : गेल्या 24 तासांत ‘सर्वाधिक’ 8380 नव्या रुग्णांची नोंद तर मृतांनी…

एमपीसी न्यूज - देशात गेल्या 24 तासांत 8380 नव्या रुग्णांची नोंद झाली असून ही एका दिवसात वाढलेली आजवरची सर्वात मोठी रुग्णवाढ आहे. तर 193 रूग्णांनी आपला जीव गमावला आहे. राज्यातील मृतांच्या संख्येने पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे, या दोन…

India Corona Update: गेल्या 24 तासांत विक्रमी 7964 नवे रुग्ण, कोरोनामुक्तांची टक्केवारी 47 च्या पुढे

एमपीसी न्यूज - देशात मागील 24 तासांत 7 हजार 964 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाल्यामुळे देशातील बाधितांची एकूण संख्या 1 लाख 73 हजार 763 वर जाऊन पोहचली आहे.  एकाच दिवशी सर्वाधिक रुग्णांची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. रुग्णांची संख्या…