Browsing Tag

India Corona Death Toll

India Corona Update : 24 तासात 36, 604 नवे रुग्ण, गेल्या तीन महिन्यांतील सर्वात निच्चांकी रुग्णवाढ

एमपीसी न्यूज - गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. आज देशात मागील तीन महिन्यांतील सर्वात कमी रुग्ण वाढ नोंदवण्यात आली. गेल्या 24 तासात देशात 36 हजार 604 नवे रुग्ण आढळले आले आहेत. सोमवारी देशात…

India Corona Update : गेल्या 24 तासांत देशभरात 46,791 नवे रुग्ण, 587 मृत्यू

एमपीसी न्यूज - देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावत चालला असून, दररोज वाढ होणा-या रुग्णांची संख्या घसरत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 46 हजार 791 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे तर, 587 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय रूग्णसंख्या…

India Corona Update : देशातील बाधितांची संख्या 70 लाखांच्या पुढे, 60 लाख कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज - देशातील कोरोनाबाधितांची संख्या 70 लाखांच्या पुढे गेली आहे. मागील 24 तासांत देशभरात 74 हजार 383 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 918 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 60 लाखांहून…

India Corona Update: देशातील सक्रिय रुग्णसंख्येत घट, रिकव्हरी रेट 85. 80 टक्यांवर

एमपीसी न्यूज - मागील काही दिवसांपासून देशात दररोज नव्यानं वाढ होणा-या कोरोना बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे देशातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. देशात सध्या 8 लाख 83 हजार 185 रुग्णांवर…

India Corona Update : 69.09 लाख रुग्णापैकी 59.06 लाख झाले कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 85.51 टक्के

एमपीसी न्यूज - देशात कोरोना रुग्णांची वाढ काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. मागच्या महिन्यात दररोज 90 हजारांहून अधिक रुग्ण वाढ होत असताना या महिन्यात ती 60 ते 70 हजारांच्या घरात आहे. याचबरोबर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.…

India Corona Update : गेल्या 24 तासांत 83,011 रुग्ण कोरोनामुक्त, 78,524 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज - देशात मागील 24 तासांत 83,011 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 78,524 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे देशातील रिकव्हरी रेट वाढताना पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील…

India Corona Update : गेल्या 24 तासांत 82,203 रुग्णांना डिस्चार्ज, 72,049 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज - देशात मागील 24 तासांत नव्या रुग्णापेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. देशभरात गेल्या 24 तासांत 82 हजार 203 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर देशात 72 हजार 049 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. देशातील…

India Corona Update : कोरोना संसर्गाचा वेग मंदावतोय ; गेल्या 24 तासांत 61,267 नवे रुग्ण, 884 मृत्यू

एमपीसी न्यूज - देशात गेल्या दोन दिवसांपासून दररोज होणारी कोरोना रुग्णांची वाढ कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात 61 हजार 267 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 884 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या…

India Corona Update : देशात गेल्या 24 तासांत 74,442 नवे कोरोना रुग्ण, 903 मृत्यू

एमपीसी न्यूज - देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. गेल्या 24 तासांत देशभरात 74,442 नवे कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 903 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 66 लाख 23 हजार 816 एवढी झाली आहे.…

India Corona Update : देशातील 65.49 लाख रुग्णापैकी 55.09 झाले कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज - देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. भारतातील कोरोनाबाधितांच्या आकडा 65 लाखांच्या पार गेला असून मागील 24 तासांत 75,829 नव्या रुग्णांसह 940 मृतांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे…