Browsing Tag

India Corona news in Marathi

India Corona Update : चोवीस तासांत देशात 7,579 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज - भारतात गेल्या 24 तासांत 7 हजार 579 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी 3 हजार 698 रुग्णांची नोंद एकट्या केरळमध्ये झाली आहे. देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली असून, सध्या 1 लाख 13 हजार 584…