Browsing Tag

India Corona tracker

India corona Update : मागील 24 तासांत विक्रमी 19,906 नवे रूग्ण, मृतांनी ओलांडला 16 हजारांचा टप्पा

एमपीसी न्यूज - देशात दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढतच चालले आहेत. मागील 24 तासांत देशात आजवरची सर्वाधिक 19,906 नव्या कोरोना बाधितांची वाढ झाली असून 410 जणांचा मृत्यू झाला आहे.  5 लाख पेक्षा अधिक रुग्ण संख्येसह मोठी रुग्णसंख्या असलेला भारत हा…

India Corona Update : चिंता वाढली! गेल्या 24 तासांत ‘विक्रमी’ 14,516 नवे रुग्ण, एकूण…

एमपीसी न्यूज - मागील 24 तासांत देशभरात करोनाचे तब्बल  14,516 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर, 375 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर देशभरातील करोनाबाधितांची संख्या आता सुमारे 3 लाख 95 हजार 048 वर पोहचली आहे.केंद्रीय…

India corona Update : गेल्या 24 तासात 11,929 नवे रूग्ण, एकूण 3.20 लाखांपैकी 1.49 लाख सक्रिय रुग्ण

एमपीसी न्यूज - देशात सलग दुसऱ्या दिवशी अकरा हजार पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली असून गेल्या 24 तासात देशात 11 हजार 929 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 311 जणांचा मृत्यू झाला आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असल्याचे समोर आले आहे. जगातील…

India Corona Update: मोठी बातमी! सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या क्रमवारीत भारत चौथ्या स्थानावर

एमपीसी न्यूज - वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे भारताच्या चिंतेत अधिक भर टाकणारी बातमी हाती आली आहे. स्पेन आणि इंग्लंडला मागे टाकत सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या जागतिक क्रमवारीत भारत चौथ्या स्थानावर जाऊन पोहचला आहे. अमेरिका, ब्राझील व रशिया…

India Corona Update : गेल्या 24 तासांत ‘सर्वाधिक’ 8380 नव्या रुग्णांची नोंद तर मृतांनी…

एमपीसी न्यूज - देशात गेल्या 24 तासांत 8380 नव्या रुग्णांची नोंद झाली असून ही एका दिवसात वाढलेली आजवरची सर्वात मोठी रुग्णवाढ आहे. तर 193 रूग्णांनी आपला जीव गमावला आहे. राज्यातील मृतांच्या संख्येने पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे, या दोन…

India Corona Update: गेल्या 24 तासांत विक्रमी 7964 नवे रुग्ण, कोरोनामुक्तांची टक्केवारी 47 च्या पुढे

एमपीसी न्यूज - देशात मागील 24 तासांत 7 हजार 964 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाल्यामुळे देशातील बाधितांची एकूण संख्या 1 लाख 73 हजार 763 वर जाऊन पोहचली आहे.  एकाच दिवशी सर्वाधिक रुग्णांची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. रुग्णांची संख्या…

India Corona Update: जागतिक क्रमवारीत भारत नवव्या स्थानावर, गेल्या 24 तासांत सर्वाधिक 7466 नवीन…

एमपीसी न्यूज -  देशात गेल्या 24 तासांत  7466 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात वाढलेली आजपर्यंतची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्याच बरोबर देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या वाढून भारताने टर्कीला मागे टाकत जागतिक क्रमवारीत नववे…

India Corona Update : कोरोना रुग्णांची संख्या 1.45 लाखांच्या पुढे तर कोरोनामुक्तांची संख्या 60,491…

एमपीसी न्यूज - देशात गेल्या 24 तासांत 6535 कोरोना रूग्णांची नोंद झाली असून एकूण रूग्णांची संख्या 1,45,380 वर जाऊन पोहचली आहे. देशात आजपर्यंत 4167 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर जगात कोरोना विषाणूचा जास्त फटका बसलेल्या…

Corona World Update: सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या यादीत भारत ‘Top-10’ मध्ये

एमपीसी न्यूज - अडीच महिन्यांपूर्वी जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या यादीत 41 व्या स्थानावर असलेल्या भारताने काल 'Top-10' मध्ये प्रवेश केला आहे. भारतात आतापर्यंत एकूण 1 लाख 38 हजार 536 लोकांना कोरोना संसर्ग झाला. मे महिन्यात देशातील…

India Corona Update: देशात कोरोना बाधितांचा आकडा 1 लाख 31 हजारांवर, रुग्ण बरे होण्याची टक्केवारी…

एमपीसी न्यूज - गेल्या तीन दिवसांपासून देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सलग तिसऱ्या दिवशी देशात सहा हजाराहून अधिक कोरोनाग्रस्त आढळले आहेत. दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या देशासाठी चिंतेची बाब ठरली आहे.…