Browsing Tag

india corona update state wise list live today

India Corona Update : रुग्ण घट कायम ! ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पंधरा लाखांच्या खाली 

एमपीसी न्यूज - देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट कायम आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी नीच्चांकी रुग्णवाढ नोंदवली आहे. गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 14 हजार 460 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासह देशातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या…

India Corona Update : देशातील दोन कोटी रुग्ण झाले कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 83.50 टक्क्यांवर 

एमपीसी न्यूज - देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावत असल्याचे चित्र असून बरे होणा-या रुग्णांची संख्या नव्यानं वाढ होणा-या रुग्णांपेक्षा अधिक आहे. मागील 24 तासांत देशात 3 लाख 44 हजार 776 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील…

India Corona Update : दिलासादायक ! देशात 24 तासांत बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक

एमपीसी न्यूज - देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असताना दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. मागील 24 तासांत नव्याने वाढ झालेल्या रुग्णापेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 3 लाख 56 हजार 082 नव्या बरे…

India Corona Update : देशात चोवीस तासांत 3,66,161 नवे रुग्ण, 3,53,818 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज - देशात गेल्या 24 तासांत 3 लाख 66 हजार 161 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 3 लाख 53 हजार 818 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील चार दिवस चार लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आज समोर आलेली आकडेवारी…

India Corona Update : गेल्या 24 तासांत 3,57,229 नवे रुग्ण, बाधितांची संख्या दोन कोटींवर

एमपीसी न्यूज - देशातील कोरोना संसर्गाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असून, दररोज साडे तीन लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 3 लाख 57 हजार 229 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.यासह…

India Corona Update : चिंताजनक ! देशातील कोरोना बाधितांची संख्या दोन कोटींच्या उंबरठ्यावर 

एमपीसी न्यूज - देशातील कोरोना संसर्गाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असून, दररोज साडे तीन लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद होत आहे. धक्कादायक म्हणजे देशातील कोरोना बाधितांची संख्या दोन कोटींच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. तसेच,…

India Corona Update : कोरोनामुळे देशात 2 लाख मृत्यू, गेल्या 24 तासांत 3,293 रुग्ण दगावले 

एमपीसी न्यूज - भारतात मागील काही दिवसांपासून जगातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. चिंताजनक बाब म्हणजे कोरोनामुळे देशात आत्तापर्यंत दोन लाख रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. गेल्या 24 तासांत 3 हजार 293 रुग्ण दगावले असून, उच्चांकी 3…

India Corona Update : तिसऱ्या दिवशीही रुग्ण संख्या तीन लाखांच्या पार , 24 तासांत 3.46 लाख कोरोना…

एमपीसी न्यूज - देशात कोरोना रुग्णांची वाढ एकदिवसीय रुग्णवाढीचे जागतिक रेकॉर्ड तोडत आहे. गुरुवारपासून देशात तीन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत असून, आज देखील (शनिवारी) सलग तिसऱ्या दिवशी मागील 24 तासांत देशभरात तब्बल 3…

India Corona Update : कोरोनाचा कहर सुरुच ! सलग तिसऱ्या दिवशी देशात दोन लाखांहून अधिक रुग्ण 

एमपीसी न्यूज - देशात कोरोनाचा कहर सुरुच आहे. सलग तिसऱ्या दिवशी देशात दोन लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, तीन दिवसात देशात साडे सहा लाख कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून देशात दररोज एक हजाराहून…

India Corona Update : चोवीस तासांत 1.45 लाख नवे कोरोना रुग्ण, देशात 10.46 लाख ॲक्टिव्ह रुग्ण 

एमपीसी न्यूज - देशात गेल्या 24 तासांत तब्बल 1 लाख 45 हजार 384 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर, 794 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासह देशातील ॲक्टीव्ह रुग्णांची संख्येत मोठी वाढ झाली असून सध्या 10 लाख 46 हजार 631 सक्रिय…