India Corona Update : संसर्ग मंदावतोय ! देशभरात 57,118 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण
एमपीसी न्यूज - भारतातील कोरोना संसर्ग मंदावत आहे. मागील काही दिवसांपासून नव्यान वाढ होणा-या रूग्णांची संख्या कमी झाली असून, बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या अधिक आहे. देशातील अॅक्टिव्ह कोरोना रूग्णसंख्या कमी झाली असून, सध्या 54 हजार 118…