India Corona Update : देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 17 महिन्यातील निचांकी
एमपीसी न्यूज - देशात नव्यान वाढ होणा-या रुग्णांची संख्या दहा हजारांवर स्थिरावली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 10 हजार 1970 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 12 हजार 134 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात सध्या 1 लाख…