Browsing Tag

India Covid 19 Update

India Corona Update: गेल्या 24 तासांत विक्रमी 7964 नवे रुग्ण, कोरोनामुक्तांची टक्केवारी 47 च्या पुढे

एमपीसी न्यूज - देशात मागील 24 तासांत 7 हजार 964 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाल्यामुळे देशातील बाधितांची एकूण संख्या 1 लाख 73 हजार 763 वर जाऊन पोहचली आहे.  एकाच दिवशी सर्वाधिक रुग्णांची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. रुग्णांची संख्या…

India Corona Update: जागतिक क्रमवारीत भारत नवव्या स्थानावर, गेल्या 24 तासांत सर्वाधिक 7466 नवीन…

एमपीसी न्यूज -  देशात गेल्या 24 तासांत  7466 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात वाढलेली आजपर्यंतची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्याच बरोबर देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या वाढून भारताने टर्कीला मागे टाकत जागतिक क्रमवारीत नववे…

India Corona Update : कोरोना रुग्णांची संख्या 1.45 लाखांच्या पुढे तर कोरोनामुक्तांची संख्या 60,491…

एमपीसी न्यूज - देशात गेल्या 24 तासांत 6535 कोरोना रूग्णांची नोंद झाली असून एकूण रूग्णांची संख्या 1,45,380 वर जाऊन पोहचली आहे. देशात आजपर्यंत 4167 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर जगात कोरोना विषाणूचा जास्त फटका बसलेल्या…

Corona World Update: सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या यादीत भारत ‘Top-10’ मध्ये

एमपीसी न्यूज - अडीच महिन्यांपूर्वी जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या यादीत 41 व्या स्थानावर असलेल्या भारताने काल 'Top-10' मध्ये प्रवेश केला आहे. भारतात आतापर्यंत एकूण 1 लाख 38 हजार 536 लोकांना कोरोना संसर्ग झाला. मे महिन्यात देशातील…

India Corona Update: देशात कोरोना बाधितांचा आकडा 1 लाख 31 हजारांवर, रुग्ण बरे होण्याची टक्केवारी…

एमपीसी न्यूज - गेल्या तीन दिवसांपासून देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सलग तिसऱ्या दिवशी देशात सहा हजाराहून अधिक कोरोनाग्रस्त आढळले आहेत. दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या देशासाठी चिंतेची बाब ठरली आहे.…

India Corona Update: देशातील सव्वालाख पैकी 52 हजार रुग्णांनी केली कोरोनावर मात, मृत्यूदरही तीन…

एमपीसी न्यूज - भारतात आज सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासांत तब्बल 6,654 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशात कोरोना संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या एक लाख 25 हजार 101 पर्यंत पोहचली आहे. त्याच बरोबर आतापर्यंत 51 हजार 784 रुग्णांनी…

Corona India Update: एका दिवसात 6,088 नवे रुग्ण, 3234 रुग्णांना डिस्चार्ज, 148 मृत्यू, सक्रिय…

एमपीसी न्यूज - भारत काल (गुरुवारी) एका दिवसात कोरोनाचा संसर्ग झालेले नवीन 6,088 रुग्ण आढळून आले. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. कोरोनावर मात करणाऱ्या 3,234 रुग्णांना काल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर 148 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद…

India Corona Update: भारतातील एक लाख कोरोनाबाधितांपैकी 39 हजार रुग्णांनी केली कोरोनावर मात, 3,156…

एमपीसी न्यूज - भारताने काल (सोमवारी) रात्री कोरोनाबाधितांच्या संख्येचा एक लाखांचा टप्पा ओलांडला. एक लाख पेक्षा अधिक जणांना कोरोना संसर्ग झालेला भारत हा जगातील अकरावा देश ठरला आहे. कोरोनाची बाधा झालेल्या एकूण 1 लाख 328 पैकी 39 हजार 233…

New Delhi: देशभर लॉकडाऊन 4.0 ची घोषणा, काय सुरू राहणार? कशावर बंदी?

एमपीसी न्यूज - देशभरात लॉकडाऊन 4.0 ची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पा 18 मे ते 31 मे पर्यंत असा 14 दिवसांचा असणार आहे. त्यामुळे देशातील चारही लॉकडाऊनचा मिळून कालावधी 68 दिवसांचा असणार आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातही देशभरातील…

New Delhi: Good News! देशातील 30 टक्के रुग्णांनी केली कोरोना विषाणूवर मात!

एमपीसी न्यूज - देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत वाढले असल्याची एक चांगली बातमी हाती आली आहे. त्याच बरोबर देशातील कोरोनाचा मृत्यूदर 3.3 पर्यंत मर्यादित ठेवण्यातही…