Browsing Tag

India Covid 19

India Corona Update : दिलासादायक ! गेल्या 24 तासांत देशात दहा हजारांहून कमी रुग्णांची नोंद

सध्या देशात 1 लाख 63 हजार 353 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात देशभरात 94 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 54 हजार 486 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.44 टक्के एवढा आहे‌.

India Corona Update : देशात दोन लाख सक्रिय रुग्ण, गेल्या 24 तासांत दहा हजार नवे रुग्ण

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 18 कोटी 78 लाख 02 हजार 827 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 7 लाख 09 हजार 791 नमून्यांची तपासणी सोमवारी (दि.18) करण्यात आली आहे.

India Corona Update : चोवीस तासांत 26,567 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 97 लाखांवर

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, देशात मागील 24 तासांत 39 हजार 045 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 91 लाख 78 हजार 946 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत

India Corona Update : 86 लाख रुग्ण कोरोनामुक्त, 24 तासांत 42,314 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - मागील 24 तासांत देशभरात 42 हजार 314 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 86 लाख रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असून ते 93.75 टक्के…

India Corona Update : 40 हजार बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज, 82.90 लाख कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज - गेल्या 24 तासांत देशभरात 40 हजार 791 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशातील आतापर्यंत 82 लाख 90 हजार 371 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट दिवसेंदिवस वाढत असून, तो सध्या 93.42 टक्के एवढा आहे.…

India Corona Update : एकूण 85.91 लाख रुग्णांपैकी 79.59 लाख झाले बरे

एमपीसी न्यूज - देशातील एकूण 85 लाख 91 हजार 731 कोरोना रुग्णांपैकी 79.59 लाख रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. मागील 24 तासांत देशभरात 42 हजार 033 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट 92.46 टक्के एवढा झाला आहे.…

India Corona Update : 24 तासात 36, 604 नवे रुग्ण, गेल्या तीन महिन्यांतील सर्वात निच्चांकी रुग्णवाढ

एमपीसी न्यूज - गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. आज देशात मागील तीन महिन्यांतील सर्वात कमी रुग्ण वाढ नोंदवण्यात आली. गेल्या 24 तासात देशात 36 हजार 604 नवे रुग्ण आढळले आले आहेत. सोमवारी देशात…