New Delhi: कोरोनाबाधितांच्या जागतिक क्रमवारीत भारत 26 वरून 24 व्या स्थानावर, रुग्णांची संख्या पाच…
एमपीसी न्यूज - भारताने पाच हजार कोरोनाबाधितांचा टप्पा ओलांडला असून चिली आणि चेक रिपब्लिक पेक्षाही जास्त रुग्णसंख्या झाल्याने कोरोनाबाधित देशांच्या जागतिक क्रमवारीत भारताने 26 व्या क्रमांकावरून 24 क्रमांक गाठल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे.…