Browsing Tag

Indian Classical Dance

Nigdi : नृत्यकला मंदिरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या नृत्यांजली या कार्यक्रमात 120 विद्यार्थिनींच्या…

एमपीसी न्यूज- निगडी येथील नृत्यकला मंदिरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या नृत्यांजली या भरतनाट्यम नृत्याच्या विविध रचनांच्या कार्यक्रमामध्ये 120 विद्यार्थिनींनी आपले नृत्य सादर केले. मनोहर सभागृहामध्ये शुक्रवार (31 जानेवारी) रोजी संपन्न झालेल्या…

Pune : ‘तन्मात्र’ या नृत्याविष्कारातून उलगडला ‘प्रकृती’ चा अद्भुत मिलाफ

एमपीसी न्यूज- स्वस्फुरणाने नादब्रह्म जन्माला आला. मुलतत्वाचा हुंकार म्हणजे ओंकार. या मुलतत्वाला गती प्राप्त होऊन पंचमहाभुतांची निर्मिती झाली. या पाच तत्वांच्या मिलाफातून निर्माण झालेल्या प्रकृतीचे अफाट व अनाकलनीय गूढ 'तन्मात्र' या…

Pune : ललित कला केंद्र विद्यार्थ्यांच्या ‘फोरिओग्राफी’ या कल्पक नृत्य संरचनांना प्रतिसाद

एमपीसी न्यूज- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी चार संकल्पनांवर सादर केलेल्या कल्पक अशा नृत्य संरचनांना शुक्रवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला. 'फोरिओग्राफी 'असे या…

Pune : गुरुपौर्णिमेनिमित्त ‘कला वर्धिनी’ तर्फे मंगळवारी ‘अनुग्रह ‘ नृत्य…

एमपीसी न्यूज- गुरुपौर्णिमेनिमित्त कला वर्धिनी' चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मंगळवारी (दि. 16) 'अनुग्रह ' हा नृत्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ नृत्यगुरु डॉ. सुचेता भिडे -चापेकर यांच्या 10 शिष्या 'तंजावूर नृत्य प्रबंध' ही विशेष नृत्य…

Nigdi : पं. बिरजू महाराज व पंडित शाश्वती सेन यांची कथक नृत्य कार्यशाळा

एमपीसी न्यूज - डॉ. नंदकिशोर कपोते कल्चरल सोसायटीच्या वतीने गुरु कथक सम्राट पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज व पंडिता शाश्वती सेन यांची कथक नृत्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा दि. 16 व 17 मे रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत…

Nigdi : जागतिक महिला दिनानिमित्त नृत्य, गायन, वादन स्पर्धा

एमपीसी न्यूज - नेहरू युवा केंद्र क्रीडा मंत्रालय, भारत सरकार व डॉ. नंदकिशोर कपोते कल्चरल सोसायटी यांच्या संयुक्‍त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त 1 ते 3 मार्च या कालावधीत नृत्य, गायन, वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती…

Pune : मनीषा साठे यांना ‘सारंग सन्मान’ प्रदान

एमपीसी न्यूज- 'मधुरिता सारंग स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स' च्या तपपूर्तीनिमित्त ज्येष्ठ नृत्यांगना ,नृत्यगुरू मनीषा साठे यांना 'सारंग सन्मान' प्रदान करण्यात आला. सकाळ उद्योगसमूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात…

Pune : ज्येष्ठ नृत्यांगना पंडिता मनीषा साठे यांना ‘सारंग सन्मान’ जाहीर

'मधुरिता सारंग स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स' च्या तपपूर्तीनिमित्त पुण्यात कलात्म जल्लोष एमपीसी न्यूज- 'मधुरिता सारंग स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स' चा तपपूर्ती महोत्सव येत्या 6 ते 8 फेब्रवारी या कालावधीत पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. या…

Pune : भरतनाट्यम नृत्य नाटिकेतून घडले स्त्री संतांच्या कार्याचे दर्शन

एमपीसी न्यूज- भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत 'भारतीय कला केंद्र प्रस्तुत 'समर्पण' या भरतनाट्यम नृत्य नाटिकेला पुणेकर रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. संत कान्होपात्रा, संत मुक्ताई, संत जनाबाई या…

Pune : ‘नृत्य संध्या’ ओडिसी नृत्य कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज- भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ' नृत्य संध्या' या ओडिसी नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आकांक्षा ओडिसी नृत्यालयच्या…