Browsing Tag

Indian team

IND Vs Eng Test Series : भारताचा इंग्लंडवर 10 गडी राखून विजय, मालिकेत 2-1 ने आघाडी

एमपीसी न्यूज - इंग्लंडने दिलेल्या 49 धावांचे आव्हान भारतानं 7.4 षटकात पूर्ण केले. भारताने इंग्लंडवर 10 गडी राखून विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडची दुसरी इनिंग अवघ्या 81 धावांत संपुष्टात आली. इंग्लंडला नाममात्र 48 धावांची…

Ind vs Eng Test Series : अश्विनच्या फिरकीची कमाल, इग्लंड 134 वर ऑल आऊट

एमपीसी न्यूज - आर अश्विनने आपल्या फिरकीच्या जोरावर निम्मा इग्लंड संघ तंबूत धाडला. फोक्सने केलेल्या 42 धावांच्या जीवावर इग्लंड संघाने 134 धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघाला 195 धावांची आघाडी भेटली आहे. भारतीय संघ दुस-या दिवशी सर्व…

Ind vs Aus Test Series : दुखापतीमुळे के. एल. राहुल मालिकेतून बाहेर

एल. राहुलला दुखापतीतून पूर्ण बरं होण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ लागणार असल्याने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध नसेल, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.

Ind Vs Aus Test Series : तिसऱ्या कसोटीच्या आधी पाच भारतीय खेळाडू आयसोलेशनमध्ये

एमपीसी न्यूज - ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा तिसरा कसोटी सामना सात जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय संघाच्या रोहित शर्मा, ऋषभ पंत सहीत पाच खेळाडूंना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले…