Browsing Tag

Indians stranded abroad

New Delhi: परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परतण्यासाठी केंद्र सरकार सुविधा पुरवणार

एमपीसी न्यूज - कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर अनिवार्य कारणास्तव परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना केंद्र सरकार टप्प्याटप्प्याने भारतात परत आणण्याची सुविधा उपलब्ध करणार आहे. प्रवासाची व्यवस्था विमान आणि नौदल जहाजांद्वारे केली…