First Indian Optical Atomic Clock: आयुकात बनणार भारतातील पहिले ‘ऑप्टिकल अॅटॉमिक क्लॉक’
पुणे न्यूज - पुणे येथील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स(आयुका) यांच्यातर्फे आता भारतातील पहिल्या 'ऑप्टिकल अॅटॉमिक क्लॉक'ची(घड्याळ) निर्मिती करण्यात येणार आहे. हे क्लॉक अत्यंत अचूक असून त्यात संपूर्ण…