Talegaon : सीआरपीएफ तळेगाव येथे पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली
एमपीसी न्यूज - इंडो सायकलिस्ट क्लब (आयसीसी) तर्फे पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना सीआरपीएफ तळेगाव येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पुणे, हडपसर, नांदेड सिटी, कोथरूड, खराडी या सर्व ठिकाणाहून सर्व सायकलिस्ट…