Browsing Tag

Indori

Talegaon Dabhade: इंदोरीत उद्यापासून 15 दिवसांसाठी जनता संचारबंदी

एमपीसी न्यूज- इंदोरी येथे वाढत चाललेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने दि. 24 जुलै ते 07 ऑगस्ट अखेर स्वयंस्फुर्तीने जनता संचारबंदी जाहीर केली आहे. इंदोरीत दि. 21 जुलै अखेर कोरोनाचे 21 रुग्ण आढळून आले आहेत.…

Talegaon : वादळी पावसाने शेतीसह पॉलिहाऊसचे प्रचंड नुकसान

तळेगाव दाभाडे- काल, बुधवारी झालेल्या वादळी पावसाने तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसला आहे. त्याचबरोबर मोठी झाडे कोसळून झाडाखाली असलेल्या चारचाकी व दुचाकी वाहनांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.…

Talegaon Dabhade: इंदोरी येथील कंपनीला भीषण आग, 8 ते 10 कोटींचे नुकसान

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या इंदोरी येथील अर्चिज इंटरप्राइजेस इंडिया प्रा. लिमिटेड आणि अर्चिज पॅकेजिंग इंडिया प्रा. लि. या कंपनीत आज (दि.29) सकाळी 8.30 च्या सुमारास आग लागली. आगीत जीवितहानी झाली नाही.…

Talegaon : घराच्या वाटणीवरून वृद्धाला गज आणि काठ्यांनी मारहाण

एमपीसी न्यूज - घराच्या वाटणीच्या कारणावरून पाच जणांनी मिळून एका वृद्ध नागरिकाला गज आणि काठ्यांनी मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 13) सकाळी इंदोरी येथे घडली. दत्तात्रय भेगडे (रा. शेलारवाडी, ता. मावळ) असे मारहाणीत जखमी झालेल्या वृद्ध…

Talegaon : घरासमोर गर्दी करू नका म्हटल्यावरून दोघांना मारहाण, दोन महिलांचा विनयभंग

एमपीसी न्यूज - घरासमोर गर्दी करू नका म्हटल्यावरून तिघांनी मिळून दोन भावांना बेदम मारहाण केली. तर दोन महिलांशी गैरवर्तन करून विनयभंग केला. ही घटना 26 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता मावळ तालुक्यातील इंदोरी येथे घडली. आयुब उस्मान मुलाणी…

Talegaon Dabhade : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ हिंगे यांचे निधन

एमपीसी न्यूज- तळेगाव येथे राहणारे मूळचे इंदोरी येथील रहिवासी, शेतकरी कुटुंबातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ बाबुराव हिंगे (वय 64) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातू ,तीन बहिणी असा परिवार आहे.…

Talegaon Dabhade : बळवंत जयवंत काशिद पाटील यांचे निधन

एमपीसी न्यूज- इंदोरी गावातील सामाजिक कार्यकर्ते व कृषीनिष्ठ शेतकरी बळवंत जयवंत काशिद पाटील (वय ७४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, सात मुली, एक मुलगा, सून, दोन नातू असा मोठा परिवार आहे. इंदोरी विविध कार्यकारी सेवा…

Talegaon : टपरीची तोडफोड करून पेटवल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - चेहऱ्यावर मास्क बांधून आलेल्या चार अनोळखी इसमांनी टपरीची तोडफोड केली. तसेच टपरीवर रॉकेल ओतून पेटवून दिली. ही घटना सोमवारी (दि. 9) पहाटे साडेतीनच्या सुमारास इंदोरी येथे घडली. केदार लक्ष्मण हिंगे (वय 27, रा. इंदोरी, ता.…