Browsing Tag

Indrayani River

chikhali News : राजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांमुळे टळली गणेश मूर्तींची विटंबना, पाण्याबाहेर…

एमपीसीन्यूज : इंद्रायणी नदीपात्रात विसर्जित केलेल्या असंख्य गणेश मूर्ती पाणीपातळी घटल्याने पात्रात तरंगताना आढळून आल्या, तर काही मूर्ती पात्रालगत अडकलेल्या अवस्थेत दिसू लागतच चिखलीतील राजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तातडीने या गणेश…

Pimpri: पवना, इंद्रायणीच्या पुनरुज्जीवन कामात नियमांचे उल्लंघन; नगरसेवक संदीप वाघेरे यांची…

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेने पवना आणि इंद्रायणी नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या कामात नियमांचे उल्लंघन केले आहे. अनिवार्य निकष, अनुपालन आणि परवानग्यांचे पालन केले नाही. कोणत्याही नियमांची पूर्तता व परवानगीशिवाय काम केले जात…

Pimpri: पुरपरिस्थिती हाताळण्यासाठी महापालिका घेणार स्वयंसेवी संस्थांची मदत; पूरग्रस्त 13 ठिकाणे…

एमपीसी न्यूज- मागील वर्षी पिंपरी-चिंचवड शहरात निर्माण झालेली मोठी पूरपरिस्थिती, नदीकाठच्या भागातील नागरिकांची झालेली तारांबळ पाहता आणि तो अनुभव लक्षात घेत पालिकेने यंदा खबरदारीची पावले उचलली आहेत. त्यादृष्टीने उपाययोजना सुरु केल्या आहेत.…

Chikhali: जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाला गती द्या; महापौरांच्या सूचना

एमपीसी न्यूज - चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाला गती देण्यात यावी. मुदतीत काम पूर्ण करावे. पुढील वर्षी शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा होईल या दृष्टीने नियोजन करून काम करण्याच्या सूचना महापौर उषा ढोरे आणि सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके…

Dehugaon : इंद्रायणी नदीत आढळला पोत्यात बांधून फेकलेला मृतदेह

एमपीसी न्यूज - एका अनोळखी व्यक्तीचे हातपाय बांधून, त्याला पोत्यात घालून, पोत्यात दगड टाकून मृतदेह इंद्रायणी नदीत टाकला. हा धक्कादायक प्रकार आज, सोमवारी (दि. 18) दुपारी देहूगाव येथे मुख्य मंदिराच्या मागील बाजूला उघडकीस आला आहे. पोलिसांनी…

Lonavala  : इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम सुरू

एमपीसीन्यूज  : पावसाळा तोंडावर आला असल्याने लोणावळा शहरातून वाहणार्‍या इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम लोणावळा नगरपरिषदने सुरू केले आहे. कैलासनगर परिसरात सध्या काम सुरू असल्याचे मुख्याधिकारी सचिन पवार यांनी सांगितले. कोरोना…

Pimpri: पवना, इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी सल्लागारांची नियुक्ती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणार्‍या पवना व इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे डीपीआर बनविण्याचे काम गेल्या दोन वर्षापासून संथ गतीने सुरू आहे. असे असताना या प्रकल्पासाठी आता आणखी एक सल्लागाराची नियुक्त करण्यात आली आहे.…

Pimpri: इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी आवश्यक ते करावेच लागेल -शरद पवार यांचे अधिका-यांना निर्देश

एमपीसी न्यूज - इंद्रायणी नदी स्वच्छ, पवित्र, शुद्ध राहिली पाहिजे. नदीमध्ये रसायनमिश्रीत पाणी जाता कामा नये. इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी आवश्यक आहे, ते करावेच लागेल. त्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना ज्येष्ठ नेते तथा माजी…

Chikhali : निळ्या पूररेषेतील सांडपाणी प्रकल्प जमीनदोस्त करा, राष्ट्रीय हरित लवादाचा महापालिकेला आदेश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे चिखली येथे इंद्रायणी नदी पात्रालगत उभारण्यात येणारा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बेकायदेशीर आहे. इंद्रायणी नदीपात्रालगत निळ्या पूररेषेत हा प्रकल्प उभारला जात आहे. त्यामुळे महिन्याभराच्या आतमध्ये हा…

Alandi : आळंदीत इंद्रायणी नदीतील पांढऱ्या फेसामुळे नागरिकांत नाराजी  

एमपीसी न्यूज - इंद्रायणी नदीच्या पाण्यात प्रदूषित पाणी येण्याचे प्रमाण पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून वाढल्याने आळंदीत इंद्रायणी नदीतील पाण्याला पांढऱ्या रंगाचा फेस आला आहे. नदीचे प्रदूषण वाढल्याने आळंदीत नागरिकांनी नाराजी व्यक्त…