Browsing Tag

Indrayani School

Talegaon Dabhade : दुष्काळावर मात करण्यासाठी पाण्याचा ताळेबंद मांडण्याची गरज- पोपटराव पवार

एमपीसी न्यूज- पाण्याचा ताळेबंद कुणीही मांडत नाही. हिवरे बाजारने पाण्याचा ताळेबंद मांडल्याने येथील दरडोई उत्पन्नात वाढ झाली आहे. जलसंवर्धन हा महत्त्वाचा भाग असून पावसाचे पाणी अडविण्याचा आणि ते जिरविण्याचा उपक्रम सर्वांनी राबविला पाहिजे.…

Talegaon Dabhade : इंद्रायणी इंग्लिश स्कूलच्या शुभम सिंहची उंचउडी स्पर्धेसाठी राज्य पातळीवर निवड

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी इंग्लिश स्कूलच्या शुभम निरज सिंहची उंचउडी स्पर्धेसाठी राज्य पातळीवर निवड झाली आहे. भोसरी- या ठिकाणी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आयोजीत विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा…

Lonavala : स्काऊट गाईड संघनायकांचे प्रशिक्षण शिबिर लोणावळ्यात उत्साहात

एमपीसी न्यूज- पुणे भारत स्काऊट गाईड यांच्या वतीने आयोजित मावळ तालुका स्काऊट गाईड संघनायक प्रशिक्षण शिबिर बुधवारी (दि. 26) लोणावळ्यामध्ये व्ही पी एस् हायस्कूलच्या प्रांगणात झाले. तळेगाव येथून इंद्रायणी इंग्लिश स्कूल, आदर्श विद्यामंदिर,…

Talegaon : जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत इंद्रायणी इंग्लिश स्कूलच्या श्लोक ढमाले याचे नेत्रदीपक यश

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत इंद्रायणी इंग्लिश स्कूलच्या पै सचिनभाऊ शेळके कुस्ती संकुलाचा विद्यार्थी श्लोक उमेश ढमाले याने नेत्रदीपक कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकविला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,…

Somatane Phata : तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत इंद्रायणी इंग्लिश स्कूलच्या खेळाडूंचे यश

एमपीसी न्यूज- जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत इंद्रायणी इंग्लिश स्कूलच्या पै सचिनभाऊ शेळके कुस्ती संकुलाच्या विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद यश संपादन केले. ही स्पर्धा गुरुवारी (दि. 16)…