Talegaon Dabhade : तंत्रज्ञानाचा वापर विधायकतेसाठी व्हावा – डाॅ नितीन करमळकर
एमपीसी न्यूज- तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा वापर विधायकतेसाठीच केला पाहिजे. नवीन तंत्रज्ञानाची भीती न बाळगता ते आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ नितीन करमळकर यांनी केले.…