Browsing Tag

Indrayni river

Lonavala : मावळातील आंद्रा धरण शंभर टक्के भरले

एमपीसीन्यूज : मावळात पावसाने चांगला जोर पकडला असल्याने तालुक्यातील आंद्रा धरण शंभर टक्के भरले आहे. तर मावळ व पिंपरी चिंचवडला पाणी पुरविणारे पवना धरणात 73 टक्के भरले आहे. यासह कासारसाई या दुसर्‍या धरणात 99 टक्के तर वाडिवळे धरणात 90 टक्के…

Maval : पाणी, जुने पूल, रस्त्यांबाबत सुनील शेळके यांनी विधानसभेत आवाज उठविला

एमपीसी न्यूज - माझा मावळ तालुका दुष्काळी नाही. आम्ही बाहेरच्या 40 लाख जनतेला पाणी देतो. पण आम्हाला पाणी नाही, अशी परिस्थिती आहे. मावळातील सरकारच्या योजनांचा बोजवारा उडाला आहे. सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी. मतदारसंघातील ब्रिटिशकालीन…

Talegaon Dabhade : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल धुमाळ यांचे निधन

एमपीसी न्यूज- वारंगवाडी मावळ येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल गोविंद धुमाळ (वय 65) यांचे आज, गुरुवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, भाऊ, बहीण, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या…

Talegaon Dabhade: इंद्रायणी नदीवरील आंबी येथील जुना पूल पडला, थोडक्यात अनर्थ टळला

एमपीसी न्यूज - तळेगाव स्टेशन, यशवंतनगरमार्गे एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावील इंद्रायणी नदीवरचा आंबी येथील सुमारे 50 वर्षे जुना पूल आज सकाळी सव्वासहाच्या सुमारास पडल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. एमआयडीसीतील कामगारांना घेऊन…

Pimpri: डीपीआर तयार नसताना नदी सुधारच्या दीडशे कोटींच्या निविदा!

एमपीसी न्यूज - गुजरात, अहमदाबादमधील साबरमती नदीच्या धर्तीवर शहरातील पवना, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. मात्र, त्यासाठी सुमारे पावणेचार कोटी रुपये खर्चून एका सल्लागार संस्थेकडून सुरू असलेले सविस्तर प्रकल्प आराखडा…

Pimpri : महापालिका आयुक्तांना चिकुन गुनियाची लागण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन महिन्यांपासून साथीच्या आजाराने धुमाकुळ घातला असून आता या आजाराचे लोण महापालिका आयुक्तांपर्यंत पोहोचले आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांना चिकुन गुनियाची लागण झाल्यामुळे महापालिकेकडे फिरकत नसल्याचे…