Browsing Tag

indryaninagar

Bhosari News : इंद्रायणीनगर येथे 2.40 लाखाची घरफोडी ; रोख रक्कम, सोन्याचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज - इंद्रायणीनगर, भोसरी येथे 2.40 लाखाची घरफोडी उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच CCTV चा DVR व WIFI चा राऊटर चोरी केला आहे. बुधवारी (दि.12) सेक्टर नं 01, फ्लॅट नं एफ 38/11, इंद्रायणीनगर,…