Chinchwad : स्त्री जातीचे मृत अर्भक सापडल्याने खळबळ
एमपीसी न्यूज - चिंचवड येथे स्त्री जातीचे मृत अर्भक सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. रविवारी (दि. 10) दुपारी दोनच्या सुमारास धनेश्वर पुलाजवळ अर्भक आढळून आले. सहायक पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी दोनच्या…