Wakad : धक्कादायक ! एक दिवसाच्या नवजात शिशूला फेकले झाडाझुडुपात
एमपीसी न्यूज - अवघ्या एका दिवसाच्या नकोशा झालेल्या स्त्री जातीच्या शिशूला जन्मदात्यांनी झाडाझुडपात फेकून दिले. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. 26) सायंकाळी चारच्या सुमारास जगताप डेअरी क्षितिज कॉलनी परिसरात उघडकीस आली. या शिशुला उपचारासाठी…