Browsing Tag

Information

Pimpri: आमदार लक्ष्मण जगताप यांचे पालिका आयुक्तांना दुसरे पत्र, आता मागिविली ‘ही’ माहिती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यातील पत्रव्यवहाराचा दुसरा अंक सुरु झाला आहे. पहिल्यांदा विविध आरोप करत 26 प्रश्नांची उत्तरे मागविल्यानंतर आता…

Pimpri: ‘या’ माहितीसाठी आरोग्य सेतू अ‍ॅपचा वापर करा; महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज - भारत सरकारने कोविड-19 ची माहिती सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करुन देण्यासाठी अ‍ॅन्ड्रॉईड व आओएस प्रणाली धारक भ्रमणध्वनी धारकांसाठी बहूभाषिक (एकूण 11 भाषांमध्ये उपलब्ध) आरोग्य सेतू अ‍ॅप विकसीत केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील…

Mumbai : कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाच्या उपाययोजनांच्या माहितीसाठी नवीन संकेतस्थळाची निर्मिती

एमपीसी न्यूज - कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजनांच्या माहितीसाठी नवीन संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा पुढाकारातून या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली असून, प्रशासनाने…

Chinchwad : विमान प्रवास केलेल्या देशी-विदेशी पर्यटकांची माहिती द्या -संदीप बिष्णोई

एमपीसी न्यूज - 'कोरोना'चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांकडून देखील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. त्याअंतर्गत विमान प्रवास केलेल्या देशी-विदेशी पर्यटकांची माहिती स्वतंत्रपणे ठेवण्याच्या तसेच ती माहिती पोलिसांना व प्रशासनाला…

Pune : मास्क, सॅनेटायझर, हँडवॅाशच्या वस्तूंची जादा दराने विक्री करणाऱ्याची माहिती द्या -सीमा बैस

एमपीसी न्यूज - सध्या कोरोना हा संसर्गजन्य आजार फैलावत असून त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वापरण्यात येणाऱ्या मास्क, सॅनेटायझर, हॅन्डवॅाश इत्यादी आवेष्टित वस्तूंची कमाल किरकोळ रकमेपेक्षा जादा दराने विक्री होण्याची शक्यता आहे. अशा जादा…

Pimpri: पाणी उपसा अन् शुद्धीकरणाची क्षमता वाढविणार, पण तूर्त दिवसाआडच पाणीपुरवठा; आयुक्त श्रावण…

एमपीसी न्यूज - पवना धरणात मुबलक पाणीसाठा आहे. परंतु, महापालिकेची पाणी उचलण्याची आणि शुद्ध करण्याची क्षमता मर्यादित आहे. रावेत बंधा-यातून पाणी उपसा करण्याची क्षमता आणि निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया करण्याची क्षमता वाढविण्यास…

Pimpri : महापालिकेतील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी शासनाची मंजुरी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचे पत्र राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडून महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. या निर्णयाचा पिंपरी-चिंचवड…

Pune : इ सातबारा उतारे फक्त माहितीसाठी, मात्र कायदेशीर कामांसाठी ग्राह्य नाहीत

एमपीसी न्यूज- शहरात असलेल्या महा इ सेवा केंद्र, सेतू केंद्र किंवा आपले सरकार केंद्र या ठिकाणाहून शासनाच्या संकेतस्थळावरून इ सातबारा उतारे डाउनलोड करून घेतले जातात. असे सातबारा उतारे संबंधित केंद्र चालकाचा सही शिक्का वापरून वितरित केले…

Pimpri: शास्तीकर माफी, पाणीपुरवठ्याचा प्रश्न अधिवेशनात मांडणार; आमदार लक्ष्मण जगताप यांची माहिती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध निवासी बांधकामांचा शास्तीकर पूर्णतः माफ करावा. पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी राज्य स्तरावर निर्णय होणे आवश्यकता आहे. त्यासाठी दोन्ही प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडणार आहे, अशी माहिती आमदार लक्ष्मण जगताप…

Pune : प्रदूषणविरहित गणेश विसर्जनासाठी ‘लायन्स क्लब’चा पुढाकार; जिल्हाध्यक्ष लायन किशोर…

एमपीसी न्यूज - दहा दिवस आनंदाने आपल्या बाप्पाची सेवा केल्यानंतर त्याचे विसर्जन प्रदूषण विरहित व्हावे, यासाठी द लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी 2 संस्थेच्या वतीने पुढाकार घेतला आहे.पर्यावरणाची हानी आणि नदीचे प्रदूषण कमी…