Browsing Tag

initiative benefited 292 citizens

Pune : ‘डॉक्टर आपल्या दारी’ उपक्रमाचा 3 दिवसात 292 नागरिकांनी घेतला लाभ

एमपीसी न्यूज - राधाकृष्ण नगर, सेनापती बापट रोड येथे आयोजित केलेल्या 'डॉक्टर आपल्या दारी' या उपक्रमाचा 3 दिवसात 292 नागरिकांनी लाभ घेतला आहे. हा उपक्रम श्री सेवा मित्र मंडळ, राधाकृष्ण मित्र मंडळ, अजिंक्य मित्र मंडळ दुर्गानगर, भारतीय जैन…