Browsing Tag

injections

Pimpri: महापालिका दहा हजार अँटी रेबीज इंजेक्शन खरेदी करणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालयांना आवश्यक 10 हजार व्हायल अँटी रेबिज इंजेक्शन खरेदी करण्यात येणार आहेत. प्रती 283 रुपये दराने ही 'अ‍ॅन्टी रेबीज व्हॅक्सिन आयडी 1 मिली' हे इंजेक्शन खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी 30 लाख…