Browsing Tag

injury

Hinjawadi : डिलीव्हरी बॉयच्या दुचाकीच्या धडकेत एकजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - डिलीव्हरी बॉयच्या भरधाव दुचाकीच्या धडकेने एकजण गंभीर जखमी झाला. तसेच त्याच्या दुचाकीचेही नुकसान झाले. हिंजवडी आयटीपार्क फेज 1 येथे बुधवारी (दि. 18) साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. सचिन राजू ऊर्फ राजाराम साळुंखे (वय 27,…