Pimpri : रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली इनोव्हा कार चोरट्यांनी पळवली
एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली इनोव्हा कार अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 9) पहाटे लालटोपीनगर, मोरवाडी पिंपरी येथे घडली. इरफान मेहबूब मुल्ला (वय 28, रा. संतोषनगर, कात्रज) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस…