Innovative Comparison Of Wafers: या ‘पाकिटा’त दडलंय काय ?
एमपीसी न्यूज - सध्या कोरोनाच्या काळात लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये घरी तयार केलेल्या पदार्थांची चलती होती. बाहेर कुठेही रेस्तराँ, हॉटेल, फूड जॉइंट सुरुच नव्हते. शिवाय सगळेच घरी होते. त्यामुळे दररोज वेगवेगळी फर्माईश होत होती आणि ती पूर्ण पण…