Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूच्या चौकशीचे…
एमपीसी न्यूज - पत्रकार पांडुरंग रायकर यांचे बुधवारी पहाटे कोरोनामुळे निधन झाले. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. पुणे विभागीय आयुक्तांना याचा अहवाल मागितला आहे. पत्रकारांनी पांडुरंग यांच्यावर उपचार…