Sangvi Crime News : मोबाईल फोन चोरी करणारे दोघे सांगवी पोलीसांच्या जाळयात
एमपीसी न्यूज - मोबाईल फोन चोरी करणाऱ्या दोघांना सांगवी पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून एक लाख चार हजार रुपये किमतीचे 15 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई शुक्रवारी (दि. 4) करण्यात आली आहे. मार्शल सबेस्टीन उर्फ मुकुल डिसोजा (वय…