Browsing Tag

installation of water meters

Pune News : पाणी मीटर बसवण्यास विरोध, फक्त 62 हजार मीटर बसवण्यास यश

एमपीसी न्यूज - शहरातील समान पाणी पुरवठा योजना करण्यामागे सर्वांना समान पाणी मिळणे आणि पाण्याचे वॉटर ऑडिट होणे हे महत्त्वाचे काही उद्देश होते, मात्र पाणी मीटर बसवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्यामुळे महापालिका प्रशासन वॉटर ऑडिट कसे…