Browsing Tag

instructions

Pimpri: शहरातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कठोर उपयोजना करा; आमदारांची आयुक्तांना सूचना

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. कोरोनाची साखळी तोडली पाहिजे. परिस्थिती आटोक्यात आणावी. त्यासाठी कठोर उपयोजना करून कडक अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना आमदार लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे आणि…

Mumbai : ‘रेड झोन’ बाहेरील जिल्ह्यात उद्योगांना उत्पादन सुरु करण्यासाठी प्रस्ताव तयार…

एमपीसी न्यूज - रुग्ण संख्येनुसार राज्याची रेड, ऑरेंज आणि ग्रीन या तीन झोनमध्ये विभागणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार मुंबई, पुणेसारखे रेड झोन वगळून अन्य जिल्ह्यात उद्योगांना उत्पादनाची परवानगी देण्याबाबत प्रस्ताव…

Mumbai : ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना घरपोच वस्तू द्या – मुख्यमंत्र्यांचे सर्व…

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वयोवृद्ध, दिव्यांग आणि एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तू सुलभतेने उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यासाठी शासनाने एक…

Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांना सहा हजार मास्क आणि ग्लोव्हजचे वाटप; पोलीस ठाण्यांचे…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये तीन हजार मास्क आणि तीन हजार ग्लोव्हजचे वाटप करण्यात येत आहे. काही पोलीस ठाण्यात वाटप झाले असून काही पोलीस ठाण्यात वाटप करण्याची प्रकिया सुरु आहे. तसेच अन्य…

Chinchwad : शहरातील सर्व मॉलचे होणार सर्वेक्षण; पोलिस आयुक्तांच्या सूचना

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात मॉलच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मॉलमधील पार्किंग व्यवस्था कमी असल्याने तसेच मॉलमधील पार्किंगसाठी पैसे घेतले जात असल्याने नागरीक रस्त्यांवर वाहने लावतात.…

Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरातील पूरसदृश परिस्थितीमुळे वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - पवना, मुळशी ही धरणे पूर्णतः भरली असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आह. शहरातील वाहतूक खोळंबून याची शक्यता असल्याने पिंपरी-चिंचवड…

Pimpri: खड्डे बुजवा, पूलाखालील अतिक्रमण हटवा; महापौर राहुल जाधव यांच्या अधिका-यांना सूचना

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यात यावेत. खड्डयांची डागडुजी करावी. क्रांतीवीर चापेकर पुतळ्यासमोरील पूलाखालील अतिक्रमण त्वरित हटविण्यात याव्यात, अशा सूचना महापौर राहुल जाधव यांनी अधिका-यांना केल्या आहेत.…

Maval : आमदार बाळा भेगडे यांनी विकासकामे युध्दपातळीवर पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ येथे विविध प्रलंबित असलेल्या विकासकामांचा आढावा आज झालेल्या बैठकीत आमदार बाळा भेगडे यांनी घेतला. या बैठकीत जी विकासकामे प्रलंबित ती विकासकामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचना अधिका-यांना आमदार बाळा भेगडे यांनी आज…