Pune : ‘कृष्णा अँड हिज लीला’ चित्रपटावर तातडीने बंदी घाला : बाबा धुमाळ
एमपीसी न्यूज - नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आलेल्या 'कृष्णा अँड हिज लीला' या चित्रपटावर तातडीने बंदी घालण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे माजी अध्यक्ष प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ यांनी पत्रकार परिषदेत केली. या बाबत…