Bhosari : तीन वर्षात कर्जाच्या तिप्पट व्याज घेणा-या खासगी सावकारावर गुन्हा
एमपीसी न्यूज - कर्ज घेतलेल्या रकमेच्या तिपटीपेक्षा अधिक रक्कम व्याजापोटी मागून खासगी सावकाराने कर्जदाराची कार आणि एक दुचाकी जबरदस्तीने काढून घेतली. हा प्रकार आळंदी रोड भोसरी येथे 2016 ते जून 2019 या कालावधीत घडला. याप्रकरणी खासगी…