Nigdi : दिवसातून दोनच वेळा जेवा, अन मधुमेह, वजन वाढीपासून मुक्त रहा – प्रा. डॉ. जगन्नाथ…
एमपीसी न्यूज - आपले वजन दुसऱ्याने कमी करावे अशी आपली मानसिकता झाली आहे. जोपर्यंत स्वतः वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत नाही, तोपर्यंत वजन कमी होणार नाही. डायट प्लॅनने वजन कमी होत नाही. वजन कमी करणे आणि मधुमेह टाळण्याचा एकच उपाय आहे. दिवसातून…