Dapodi : आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धेसाठी साहिल सय्यद या दिव्यांग खेळाडूची निवड
एमपीसी न्यूज - भारत व बांग्लादेशमध्ये 28 ते 31 मार्च दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट सीरिजसाठी दापोडी येथील साहिल सय्यद या दिव्यांग खेळाडूची भारतीय संघामध्ये निवड झाली आहे. ही मालिका मुंबई आणि गोवा येथे…