Browsing Tag

International woman’s day

Chinchwad : प्रयास ग्रुप चिंचवडतर्फे सफाई महिला कर्मचारी यांचा सन्मान

एमपीसी न्यूज - प्रयास ग्रुप महिलांचे खुले व्यासपीठ चिंचवडच्यावतीने “ सन्मान नारीचा “ महिला दिनानिमित्त ग्रुपतर्फे चिंचवड येथील सफाई महिला कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला. सफाई महिलां कर्मचारी कविता रसाळ, सुनीता क्षीरसागर, मंगल रसाळ,…

Talegaon Dabhade : महिलांनी सादर केलेल्या ‘कजरा महोब्बत वाला’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त…

एमपीसी न्यूज- जागतिक महिला दिनानिमित्त तळेगांव दाभाडे नगरपरिषद व महिला व बालकल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांनी महिलांसाठी सादर केलेल्या 'कजरा महोब्बत वाला' या जुन्या नव्या हिंदी- मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त…

Talegaon Dabhade : डी. वाय.पाटील एज्युकेशन फेडरेशन तर्फे महिला दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज- डॉ. डी. वाय.पाटील एज्युकेशन फेडरेशन तसेच डॉ .डी.वाय. पाटील स्कूल ऑफ एक्सलन्स वराळे कॅम्पसमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेच्या विश्वस्त अनुजा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी…

Chakan : कोरेगाव खुर्द येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज- नेहमीच दुसऱ्यासाठी जगणाऱ्या महिलांनी स्वतः साठी एक आनंदाचा क्षण अनुभवावा या उद्देशाने ग्रामीण भागात महिला व मुले सर्वाथाने सक्षम व्हावीत म्हणून काम करणाऱ्या वर्क फॉर equality या सामाजिक संस्थेने शिंडलर इंडिया प्रा.ली.…

Talegaon Dabhade : जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा रविवारी सत्कार

एमपीसी न्यूज- समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान तळेगाव दाभाडे, रोटरी क्लब आॅफ तळेगाव एमआयडीसी आणि मावळ नागरी सहकारी पतसंस्था तळेगाव स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त तळेगाव दाभाडे आणि परिसरात विविध क्षेत्रात कार्यरत राहून…

Bhosari : महिलांच्या सक्षमीकरणासाठी महापालिका प्रयत्नशील – महापौर जाधव

एमपीसी न्यूज - चूल आणि मूल ही म्हण विसरुन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजामध्ये महिलांचे योगदान मोठे आहे. पिंपरी-चिंचवड पहापालिकेच्या वतीने महिलांसाठी विविध प्रकारची शिबिरे व प्रशिक्षणवर्ग आयोजित करण्यात येतात. या माध्यमातून महिलांना…

Thergaon : खिंवसरा पाटील शिक्षण संकुलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज- थेरगाव येथील खिंवसरा पाटील शिक्षण संकुलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे परदेशी पाहुण्या जर्मन महिला शिरीन टिमरमॅन व त्यांचे पती टिमरमॅन हे उपस्थित होते. यावेळी…

Pimpri : महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी विमेन हेल्पलाईनचा पुढाकार

एमपीसी न्यूज - अल्पवयीन बालिकेपासून ते प्रौढ महिलांपर्यंत कोणत्याही स्त्रीवर बलात्कार करून हत्या केल्याची वा लैंगिक शोषण झाल्याची बातमी झळकली नाही, असा एकही दिवस जात नाही, ही बाब चिंताजनकच म्हणावी लागेल. त्यासाठीच पीडित महिलांना न्याय…

Pimpri : कुटुंब व कर्तव्य यांचा तोल सांभाळणारी जिगरबाज महिला पोलीस उपायुक्त नम्रता पाटील

(गणेश यादव ) एमपीसी न्यूज - आम्ही आपल्यासमोर एका अशा महिलेची गाथा उलगडत आहोत; ज्या महिलेने एक आदर्श मुलगी, बहीण, पत्नी, आई यांसह एक उत्तम पोलीस अधिकारी पदाची जबाबदारी अत्यंत भारदस्तपणे पेलली आहे. त्यांचा प्रवास भारतीय रेल्वे खात्यातील…