Browsing Tag

international yoga day

Pune: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी दररोज ‘योग” महत्त्वाचा- अदिती येवले

एमपीसी न्यूज- शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी दररोज योग करणे महत्वाचे असल्याचे अभिनेत्री अदिती येवले हिने सांगितले आहे. आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त अदितीने योग साधना केली व शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून दूर राहण्यासाठी दररोज योग करणे हा…

Chinchwad: बिर्ला हॉस्पिटल मधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी केली ‘योग’ साधना

एमपीसी न्यूज- आदित्य बिर्ला हॉस्पिटल मधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी रविवारी (दि.21) आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त हॉस्पिटलमध्येच 'योग' साधना केली. योग प्रशिक्षक रचना दास यांनी या रुग्णांना योगा'चे थडे दिले. याप्रसंगी आदित्य बिर्ला…

Pimpri: पहिली ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात ‘योग’ विषय अनिवार्य करा- गजानन बाबर

एमपीसी न्यूज- विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच योग आणि त्यासंबंधित गोष्टींचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळावे यासाठी पहिली ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात योग हा विषय अनिवार्य करावा, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी शालेय शिक्षण मंत्री…

Yoga Day Celebrations : आझम कॅम्पसच्या विद्यार्थी -विद्यार्थिनींची घरातून ऑनलाईन योग प्रात्यक्षिके

एमपीसी न्यूज - पुण्यातील महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) येथे आज (रविवार) सकाळी सात वाजता 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' ऑनलाईन प्रात्यक्षिकाद्वारे साजरा करण्यात आला.एम.सी.ई.सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी ही…

International Yoga Day: कोरोनाला हरविण्यासाठी योग सर्वात उपयुक्त – पंतप्रधान नरेंद्र मोदी

एमपीसी न्यूज - कोरोना जागतिक महामारीच्या संकटात योग हा आत्मसंरक्षणासाठी सर्वोत्तम आहे. कोरोना विषाणू श्वसनयंत्रणेवर हल्ला करतो आणि प्राणायाम श्वसनसंस्थेला बळकट करतो. प्राणायाम श्वसनाचा व्यायाम आहे. योगामुळे रोगप्रतिकारक्षमता वाढते, शरीराची…

Pimpri : उद्योगनगरीत योगदिन साजरा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत जागतिक योग दिन विविध प्रात्यक्षिकांद्वारे साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टी दक्षिण भारतीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश आयोजित पतंजली योगपीठ, हरिद्वार आणि आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या प्रेरणेने…

Pimpri : शहरात जागतिक योगदिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात आज, शुक्रवारी जागतिक योग दिन विविध सामाजिक संस्था, शाळा यांच्यावतीने साजरा करण्यात आला. शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे सदस्य, नागरिक यांनी योगाभ्यासाचे धडे घेतले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त…

Pune : आझम कॅम्पसमध्ये ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) येथे आज, शुक्रवारी (दि. 21) सकाळी साडेसात वाजता 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' चे आयोजन करण्यात आले होते. दोन हजारहून अधिक विद्यार्थी - विद्यार्थिनीनी फंक्शन ग्राऊंड (आझम…

Pune : स प महाविद्यालयाच्या मैदानावर 3000 विद्यार्थ्यांची योग प्रात्यक्षिके

एमपीसी न्यूज- आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त शिक्षण प्रसारक मंडळी, दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशनचे (विकास) आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स. प.…

Dehugaon: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शुक्रवारी व्याख्यान अन् योग प्रात्यक्षिके

एमपीसी न्यूज - आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग विद्याधाम योगविद्या गुरूकुल देहूगाव शाखेच्या वतीने उद्या (शुक्रवारी) ओंकार ध्यान, योगसाधना आणि मधुमेह या विषयावर व्याख्यान व योग प्रात्यक्षिकांचे आयोजन केले आहे. देहूगाव, येथील संत तुकाराम…