Browsing Tag

interpretation

Pimpri : नागझिराच्या अभिवाचनाने घडवली जंगल सफर

एमपीसी न्यूज - व्यंकटेश माडगुळकर लिखित “नागझिरा” या प्रवास वर्णनाचे अभिवाचन तळेगाव येथील फ्रेंड्स ऑफ नेचरच्या निसर्गरम्य परिसरात करण्यात आले. संध्याकाळच्या अदभूत छायेत अगदी साधेपणाने अभिवाचनाचा प्रयोग झाला. नागझिराच्या जंगलात भ्रमंती…