Browsing Tag

interrogation of those wandering without any reason

Pune News : रात्री दहानंतर पुण्यात नाकाबंदी, विनाकारण फिरणाऱ्यांची होणार चौकशी

एमपीसी न्यूज : गणेशोत्सव काळात नागरिकांनी पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनाकडून सातत्याने केले जात आहे. असे असतानाही शहराच्या अनेक भागात मोठी गर्दी होत आहे. गणपती पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना…