Browsing Tag

Interstate Bus Service

Dhule News: एसटीची आंतरराज्य बससेवा पाच महिन्यांच्या ‘ब्रेक’ नंतर पुन्हा सुरू

एमपीसी न्यूज - लॉकडाऊन काळात बंद करण्यात आलेली एसटीची आंतरराज्य बससेवा आज (सोमवार) पासून सेवा सुरू झाली. सध्या महाराष्ट्र-गुजरात राज्य अशी बससेवा सुरू होत आहे.धुळे-सुरत, शिरपूर-सुरत, दोंडाईचा-सुरत या मार्गांवर आंतरराज्य बससेवा सुरू…