Pune News : मुख्यमंत्र्यांच्या धमक्यांना भीत नाही काय करायचं ते करा : चंद्रकांत पाटील
एमपीसी न्यूज : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दसरा मेळावा आणि 'सामना'च्या मुलाखतीमध्ये 'विरोधकांना बघून घेऊ'ही भाषा वापरत आहेत. ही आपली राजकीय संस्कृती नाही. त्यांच्या धमक्यांना आजिबात घाबरत नाही, भीक घालत नाही, तुम्हाला काय करायचं ते…