Browsing Tag

Intrest of loan

Pune : पप्पू पडवळ खूनप्रकरणी तिघांना अटक, व्याजाचे पैसे देण्यावरून केला होता खून

एमपीसीन्यूज : पुण्यातील कोंढव्यात काही दिवसांपूर्वी सराईत गुंड घनश्याम उर्फ पप्पू पडवळ याचा राहत्या घरात कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. हा गुन्हा उघडकीस आणण्यास कोंढवा पोलिसांना यश आले असून याप्रकरणी तिघांना अटक करण्यात…