Browsing Tag

investor’s permission

Wakad : गुंतवणूकदाराची परवानगी न घेता परस्पर शेअर मार्केटमध्ये व्यवहार करून केली 62 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - गुंतवणूकदाराची परवानगी न घेता शेअर मार्केटमध्ये परस्पर व्यवहार करून 62 लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी दोन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काळेवाडी फाटा येथे घडली. सौरभकुमार सिन्हा (रा. काळाखडक रोड,…