Chinchwad crime News : प्रशासनाचे नियम न पळणा-या 150 जणांवर कारवाई
एमपीसी न्यूज - प्रशासनाचे नियम न पळणा-या 150 जणांवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याबाबत वारंवार प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.…