Chinchwad crime News : पिंपरी चिंचवड पोलिसांकडून 125 जणांवर कारवाई
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सोमवारी (दि. 12) 125 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली आहे.कोरोना साथ पसरविण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणा-यांविरोधात पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. संबंधित नागरिकांवर थेट…